📢 *विद्यार्थ्यांना व पालकांना मन:पूर्वक आवाहन*
छत्रपती शिवाजी फाऊंडेशन, चिकमहुद संस्थेच्या प्रेरणेतून 2005 साली गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा पाया रचला गेला. शिक्षण क्षेत्रात आदर्श घडवणाऱ्या या संस्थेने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी नवनवीन संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. आज संस्थेअंतर्गत तीन उच्च प्रतीच्या शाळा व कॉलेज कार्यरत आहेत:
आदर्श इंद्रजीत विद्यालय व ज्युनिअर कॉलेज (सेमी व मराठी माध्यम)
निवासी गुरुकुल विद्यालय (सैनिकी पॅटर्न) - मराठी व सेमी माध्यम
आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल
आमच्या प्रत्येक संस्थेचा उद्देश विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधणे व त्यांना स्पर्धात्मक युगासाठी सुसज्ज करणे हा आहे.
सुसज्ज दोनमजली इमारत
आधुनिक व प्रशस्त वर्गखोल्या, अभ्यासासाठी अनुकूल शांत आणि स्वच्छ परिसर.
खेळाचे विशाल मैदान
शारीरिक विकासासाठी विविध खेळांच्या सोयी, स्पर्धांचे आयोजन.
निवास व भोजन व्यवस्था
विद्यार्थ्यांसाठी स्वच्छ व संतुलित भोजन आणि सुरक्षित निवासाची सुविधा.
सीसीटीव्ही निगराणी
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही व्यवस्था.
ई-लर्निंग व संगणक लॅब
तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून आधुनिक शिक्षण पद्धतीचा अवलंब.
स्कूल बस सेवा
गावोगावी सोयीस्कर व सुरक्षित वाहतूक सुविधा.
उच्च शिक्षित शिक्षकवृंद
अनुभवी, प्रशिक्षित व प्रेरणादायी शिक्षकांची फौज.
विद्यार्थ्यांवर वैयक्तिक लक्ष
प्रत्येक विद्यार्थ्याच्या प्रगतीसाठी विशेष लक्ष देणे, पालकांशी सातत्याने संवाद.
स्पर्धा परीक्षांसाठी विशेष मार्गदर्शन
NMMS, Scholarship, MHT-CET, NEET, JEE यांसारख्या स्पर्धा परीक्षांसाठी जादा तास व योग्य प्रशिक्षण.
नैसर्गिक रम्य वातावरण
शांत व हिरव्यागार परिसरात शिक्षण, मानसिक व बौद्धिक विकासासाठी आदर्श वातावरण.
दर्जेदार व मूल्याधिष्ठित शिक्षण देणे.
ग्रामीण व उपनगरातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धेसाठी सक्षम बनवणे.
शैक्षणिक व शारीरिक विकासाचा समतोल साधणे.
"विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत!"
About this person
About this person
About this person
About this person
About this person
About this person
About this person
About this person